राधानगरी: हिरकोडीतील वस्ती शाळेत अन्नातून विषबाधा, ६० हून अधिक विद्यार्थी अस्वस्थ, घटनास्थळी तात्काळ वैद्यकीय पथक दाखल
Radhanagari, Kolhapur | Sep 13, 2025
मोरारजी देसाई वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना उप्पीट खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजता घडली.या...