जालना: नीटमध्ये ९८.७८ पर्सेंटाइल मिळवणाऱ्या आदित्य गावंडेचा माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते सत्कार
Jalna, Jalna | Jul 19, 2026 नीटमध्ये ९८.७८ पर्सेंटाइल मिळवणाऱ्या आदित्य गावंडेचा माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते सत्कार आज दिनांक 19 रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नीळकंठ नगर येथील होतकरू विद्यार्थी आदित्य विलास गावंडे याने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) मध्ये ९८.७८ पर्सेंटाइल मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल जालन्याचे माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंटयाल यांनी आदित्यच्या निवासस्थानी भेट देत त्याचा शाल, पुष्पगुच्छ व अभिनंदनपर शुभेच्छा देऊन सत्कार