हायकोर्टाने झोननिहाय ठेका पद्धतीला स्टेज दिला असून दुसरे सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असून नवीन कचरा ठेक्या संदर्भात प्रक्रिया संदर्भात दाखल करण्यात आली होती हायकोर्टात याचिका नवीन विविध घराघरापर्यंत जाऊन कचरा संकलन समावेश करून आक्षेप घेतला होता या संदर्भात आता आंदोलनही करण्यात आले असून पुढील रणनीती आखण्यात येत आहे.