पवनी: निष्टी शिवारात वाही जलाशयाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत पाण्यावर तरंगताना आढळला
Pauni, Bhandara | Aug 19, 2025
पवनी तालुक्यातील निष्टी येथील सुखराम बलके वय 45 वर्षे हे मोजा निष्टी गावातील सरपंच असून दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी...