उरण: बीजेपीला सळो की पळो करू
काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा इशारा
रायगडमध्ये काॅंग्रेसची ताकद दाखवणारी बैठक
Uran, Raigad | Aug 9, 2025
शेलघर येथे झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत घरत यांनी बीजेपीवर थेट निशाणा साधत, “महागाई आणि बेरोजगारी वाढवून जनतेचे कंबरडे...