Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: शहरासह जिल्हाभरातून हजारो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी वर्गीकरणाच्या विरोधात मुंबई आझाद मैदान येथे दाखल

Jalna, Jalna | Jun 30, 2026
आज दिनांक 30 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील व शहरातील हजारो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मुंबई येथे होत असलेल्या वर्गीकरणाच्या विरोधात आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहिला मिळाली आहे, राज्य सरकार अनुसूचित जातीमध्ये अ ब कड वर्गीकरण करू पाहत आहे मात्र याला प्रचंड विरोध होत असून अबकडंमुळे समाजाचे मोठे नुकसान होणार आहे व आरक्षण ही संपणार आहे त्यामुळे या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी हजारो भीम आणूयायी मुंबई दाखल झाले आहे.