जिंतूर: बंजारा समाजाच्या मागण्यांबाबत खा. संजय जाधव यांनी पाठिंबा देत संसदेच्या अधिवेशनात आवाज उठविणार असा शब्द दिला
Jintur, Parbhani | Sep 11, 2025
मागील 6 दिवसांपासून जिंतूर येथे श्री. विनोद आडे व सर्व बंजारा समाज आंदोलन करत आहे, मराठवाड्यातील बंजारा(लमाण) समाजाला...