करवीर: रविवार पेठ येथे चोरून गुटखा विक्री करणाऱ्या एका संशयीतास केले गजाआड ; 1 लाख 52 हजार 482 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Karvir, Kolhapur | Aug 22, 2025
रविवार पेठ येथे चोरून गुटखा विक्री करणाऱ्या संशयित आरोपी शिवराज माळी याला गजाआड करून त्याच्याकडून 1 लाख 52 हजार 482...