Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

धुळे: 'रोमियो' आणि टवाळखोरांची 'धुलाई'; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जिल्हाभरात धडक कारवाई!

Dhule, Dhule | Nov 27, 2025
धुळे जिल्ह्यात वाढत्या टवाळखोरी आणि गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने आज ‘सिंघम’ स्टाईलने धडक कारवाई झाली. शाळा-कॉलेज परिसरातील छेडछाड करणारे ५५ टवाळखोर, स्टंट करणारे ६९ चालक आणि उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांसह २०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल. शहरातील ५२ ओयो हॉटेल्सची झाडाझडती आणि अमली पदार्थांवर कारवाईने गुन्हेगारांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
धुळे: 'रोमियो' आणि टवाळखोरांची 'धुलाई'; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जिल्हाभरात धडक कारवाई! - Dhule News