रावेर: सावदा शहरात पिंपरुड रस्त्यावर पिस्तोलचा धाक दाखवून दीड लाख रुपयाची रोकड लांबवली, सावदा पोलिसात पाच जणावर गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Aug 28, 2025
रावेर तालुक्यात सावदा शहर आहे.या शहरातून पिंपरूड जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरील स्मशानभूमीच्या पुढे दुचाकी क्रमांक एम....