सेनगाव: हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
Sengaon, Hingoli | Sep 8, 2025
सकल बंजारा समाज बांधव सेनगांवच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन आज तहसीलदार सेनगांव यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री...