नांदेड: तालुक्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाने जारी केला प्राथमिक अहवाल
Nanded, Nanded | Aug 19, 2025
लेंडी धरणाच्या पाण्याच्या पातळीत ढगफुटी सदृश व अतीवृष्टीमुळे लातुर, उदगीर आणि कर्नाटक भागातुन मोठ्या प्रमाणात पाण्याची...