लातूर: निम्न तेरणा माकणी प्रकल्पातून 4 वक्रद्वारे
10 सेंटीमीटर ने पाण्याचा विसर्ग सुरू, 6 वक्रद्वारातून पाण्याचा विसर्ग कमी
Latur, Latur | Aug 30, 2025
लातूर : माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने शनिवार दिनांक...