अकोला: जय हिंद चौक येथे मानाच्या बाराभाई गणपतीची पालकमंत्री हस्ते पूजा करून सार्वजनिक विसर्जन मिरवणूक सुरू..
Akola, Akola | Sep 6, 2025
संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जन साजरे होत आहे आणि अकोला शहरातही गणेश विसर्जन सुरू झाले आहे. अकोला शहरातील जय हिंद चौक...