2 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्तालय नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १४ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार आणि निरोप समारंभ 'पोलीस भवन' येथे उत्साहात पार पडला. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिता मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. आयुक्तांनी यावेळी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय सेवेचे कौतुक करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभे