रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टूक मधून बॅटरी चोरणाऱ्या दोघांना दाताळा म्हाडा कॉलनी येथून रामनगर पोलिसांनी आज दि.२४ नोव्हेंबर ला १२ वाजता अटक करून तब्बल ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपी वर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.