जिल्ह्यासाठी पुढील तीन तास वेगवान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Beed, Beed | Aug 27, 2025
बीड जिल्ह्यात पुढील तीन तासांत हवामानाचा अचानक बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार...