परभणी: सरकारने कर्जाचा बोजा उचलला आहे त्यामुळे कर्ज वसुली होणार नाही : 30 जून पूर्वी कर्जमाफी : बच्चू कडू
कर्जमाफीबाबत काही जण अज्ञानातून किंवा मुद्दाम चुकीचा अफवा पसरवत आहेत की ३१ मार्चपूर्वी कर्ज बॅक भरुन घेईल व कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. याबाबत बच्चू कडू यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी परभणीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे, कॉम्रेड राजन क्षीरसागर, यांच्यासह परभणी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू म्हणाले अफवांवर विश्वास ठेवू नका; सत्य माहितीच पसरवा. आपला लढा सुरू आहे आता कर्जमाफीच्या निकषासाठी आणि आता तो निर्णायक टप्प्यात गेला