औंढा नागनाथ: तालुक्यात पावसाचा कहर दरेगाव पूलाला भगदाड,औंढा तलाव ओव्हरफ्लो;अनेक ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या
Aundha Nagnath, Hingoli | Aug 17, 2025
औंढा नागनाथ तालुक्यात मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला असून औंढा नागनाथ दरेगाव रस्त्यावरील...