अलिबाग: रायगड जिल्ह्यात ६३५ मिमी पाऊस, मुरुड–म्हसळा तालुक्यांत सर्वाधिक जलधारा
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
Alibag, Raigad | Aug 17, 2025
रायगड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. रविवारी सकाळपासूनच पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यात सरासरी ९६.७१...