जामनेर: मुंदखेडा गावात किरकोळ कारणावरुन पतिने केला पत्नीचा खून
Jamner, Jalgaon | Sep 19, 2025 किरकोळ भांडणातून पतीने पत्नीवर चाकूने वार करीत तीचा खून केल्याची घडना घडली आहे. जामनेर तालुक्यातील मुंदखेडा गावात ही घटना घडली असून घटनेनंतर काही तासात संशयित पती बाळू विश्वनाथ मोरे याला अटक करण्यात आली असल्याची माहिती दि. १९ सप्टेंवर रोजी जामनेर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.