राधानगरी: मराठा आंदोलन दरम्यान सरकारच्या माणुसकीशून्य वागणुकीचा मा ग्रा प सदस्य नागेश काळे यांनी व्यक्त केला तीव्र निषेध
Radhanagari, Kolhapur | Aug 30, 2025
कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने गेलेल्या मराठा आंदोलकांचे काल सरकारच्या निष्क्रीय आणि कपटी धोरणामुळे प्रचंड हाल...