Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालन्यात भीमशौर्याचा ऊसळला महासागर; बाबासाहेबांच्या जयघोषाने अवघे शहर निळवेलीत न्हाले!. ​मिरवणुकीत अबालवृद्धांचा जल्लो

Jalna, Jalna | Apr 15, 2026
जालन्यात भीमशौर्याचा ऊसळला महासागर; बाबासाहेबांच्या जयघोषाने अवघे शहर निळवेलीत न्हाले!. ​मिरवणुकीत अबालवृद्धांचा जल्लोष: आकर्षक देखावे आणि विद्युत रोषणाईने वेधले लक्ष.. ​ आज दिनांक 15 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल दिनांक 14 मंगळवार रोजी रात्री जालना शहरात अभूतपूर्व उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. निळे झेंडे, भीमगीतांचा कडकडाट आणि 'जय भीम'च्या जयघोषाने संपूर्ण शहर 'भीममय' झाल