खामगाव: लाखनवाडा बुद्रुक शिवारातील झाडाला २३ वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या
हिवरखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
Khamgaon, Buldhana | Aug 23, 2025
लाखनवाडा बुद्रुक शिवारातील झाडाला २३ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना २२ रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान उघडकीस आली...