मुंबई आग्रा महामार्गावर आहेर वस्तीजवळ मोटरसायकल स्वराचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल स्लीप होऊन अपघात झाला या अपघातात दोन जण जखमी झाले घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले