Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

वर्धा: जिल्ह्यात विविध ठिकाणी दुर्गा देवीच्या मूर्तींची भक्तिभावाने व ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना

Wardha, Wardha | Sep 22, 2025
शारदीय नवरात्राच्या प्रथम दिवशी आज वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी दुर्गा देवीच्या मूर्तींची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली.दिनांक 22 सप्टेंबर रोजी ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या सजावटीत आणि मंत्रोच्चाराच्या पवित्र वातावरणात देवीची स्थापना पार पडली.

MORE NEWS