वर्धा जिल्ह्यासाठी सन 2026 या वर्षाकरीता शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी 3 स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.सुट्यांमध्ये शुक्रवार दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन, शुक्रवार दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी ज्येष्ठागौरी पुजन व सोमवार दि. 9 नोव्हेंबर 2026 रोजी दिवाळीचा दुसऱ्या दिवसानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या सुट्यांचा आदेश जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच अधिकोष (बँक) यांना लागू होणार नाही, अस