राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत संशयित क्षय रुग्णांचे क्ष- किरण.
2.8k views | Jalna, Maharashtra | Oct 4, 2025 जालना: आज दिनांक ०४/१०/२५ रोजी शेलगाव प्रा आ केंद्र अंतर्गत काजळा येथे 102 संशयीत क्षयरूण यांचे एक्स रे तपासणी करण्यात आली, या करिता एक्सरे टेक्निशियन श्रीमती शिवानी बरडे त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर खटाणे,कपिल कोकरे, कमलेश देशमुख यांचे योगदान लाभले तसेच प्रा आ केंद्र येथील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कॅम्प यशस्वी केला.