परभणी: मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर मॅडम यांच्या मार्गदर्शनात प्रभावीपणे राबवले जात आहे "कुष्ठरोग सर्वेक्षण कुसुम अभियान"
89 views | Parbhani, Maharashtra | Feb 18, 2026 परभणी जिल्ह्यात "कुष्ठरोग शोध मोहीम अभियान कुसुम" अंतर्गत वीट भट्टी ,कारखाने, ऊसतोड कामगार, दाटलोक वस्ती अदी ठिकाणी आरोग्य कर्मचारी नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहे.