जालना: जालन्यात पेट्रोल-डिझेल विक्रीवर जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्बंध; कॅन, बाटलीत इंधन विक्रीस बंदी..
डिझेल टंचाईदरम्यान प्रशा
Jalna, Jalna | May 21, 2026 जालन्यात पेट्रोल-डिझेल विक्रीवर जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्बंध; कॅन, बाटलीत इंधन विक्रीस बंदी.. डिझेल टंचाईदरम्यान प्रशासन अॅक्शन मोडमध्ये; अनधिकृत इंधन विक्रीवर कठोर निर्बंध.. जालन्यात पेट्रोल पंपांना इशारा; काळाबाजार केला तर जेलची हवा खावी लागणार.. कॅनमध्ये पेट्रोल विक्री बंद! जालना प्रशासनाचे कठोर आदेश, उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार.. आज दिनांक 21 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार