माहे जानेवारी 2026 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियमितचे अंत्योदय अन्न योजनेंतर्गत तसेच प्राधान्य कुटूंब योजनेंतर्गत अन्नधान्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार जानेवारी 2026 चे शिधावाटप परिमान जाहिर करण्यात आले आहे.