ठाणे: 'प्रो गोविंद प्रो खड्डे भरो ब्रो' म्हणत युवक काँग्रेसचे परिवहन मंत्र्यांच्या मतदारसंघातखड्ड्यांच्या विरोधात अनोखे आंदोलन
Thane, Thane | Aug 15, 2025
ठाण्यातील घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात सातत्याने होत आहेत. तसेच दोन...