Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अपहरण प्रकरणातील आरोपी व पीडित मुलीचा शोध

Jalna, Jalna | May 28, 2026
सहा महिन्यांपासून तपासावर प्रलंबित असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपी व पीडित मुलीचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला यश आले आहे. तांत्रिक गुरुवार दि. 28 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजी सारंगपूर ता. अंबड जि. जालना येथील फिर्यादी यांनी त्यांच्या 17 वर्षे 6 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस शुभम सखाराम काकडे रा. सारंगपूर ता. अंबड याने पळवून नेले होते.