रावेर: न्हावी गावातील चावदस नगरात तोल काट्याच्या जवळ ट्रॅक्टर वरून कोसळून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, फैजपूर पोलिसात नोंद
Raver, Jalgaon | Sep 8, 2025
न्हावी या गावात चावदस नगर आहे. तेथे तोल काटा आहे. या तोल काट्याजवळ आदित्य तुळशीराम काठोके वय २२ हा तरुण ट्रॅक्टर लावत...