Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना महानगरपालिकेत पिण्याच्या पाण्याची गैरसोय; नागरिक त्रस्त, आयुक्तांकडे लक्ष देण्याची मागणी

Jalna, Jalna | May 13, 2026
जालना : एकीकडे कडक उन्हाळ्यामुळे तापमानात वाढ होत असताना दुसरीकडे जालना महानगरपालिकेत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. महानगरपालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे स्वच्छ थंड पाणी उपलब्ध नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेच्या इमारतीत पिण्याच्या पाण्यासाठी फ्रीजची व्यवस्था असतानाही तो अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे तहानलेल्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती क
जालना: जालना महानगरपालिकेत पिण्याच्या पाण्याची गैरसोय; नागरिक त्रस्त, आयुक्तांकडे लक्ष देण्याची मागणी - Jalna News