औसा: औसा तालुक्यातील नांदुर्गातांडा शिवरातील उसाच्या शेताातून 71 किलो गांजाची झाडे जप्त : एक जण अटकेत, साथिदार फरार
Ausa, Latur | Sep 14, 2025
औसा- लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर पोलिसांची मोहीम सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. औसा...