जालना: बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी कायदे अधिक कडक करून प्रभावी अंमलबजावणी करा
आ.अर्जुनराव खोतकर यांची विधानसभेत मागणी..
मुख्यम
Jalna, Jalna | Jun 30, 2026 बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी कायदे अधिक कडक करून प्रभावी अंमलबजावणी करा आ.अर्जुनराव खोतकर यांची विधानसभेत मागणी.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन आज दिनांक 30 मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यात वाढत असलेल्या बाल गुन्हेगारीच्या घटनांबाबत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आज विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित करत बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी विद्यमान कायदे अधिक कडक करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री तथा गृहमं