जळगाव जामोद: 10 ऑक्टोंबर रोजी ओबीसी बांधवांनी नागपूर येथे ओबीसी मोर्चा सहभागी व्हावे काँग्रेस ओबीसी उपाध्यक्ष राजीव घुटेचे आवाहन
१० ऑक्टोंबर रोजी नागपूर येथे ओबीसींच्या वतीने ऑफिसच्या मागण्या संदर्भात मोर्चा आयोजित केलेला आहे तरी ओबीसी बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश ओबीसीउपाध्यक्ष राजीव घुटे यांनी केले आहे. ओबीसींचे हक्काचे आरक्षण संपवणारा अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी या वेळेस करण्यात येईल.