सुरगाणा: दसरा ते दिवाळी दरम्यान भूवनसह ग्रामीण भागात पारंपारिक डेरा उत्सव भक्तीमय वातावरणात करण्यात येतोय साजरा
Surgana, Nashik | Oct 14, 2025 आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी दसरा ते दिवाळी सणाच्या दरम्यान ग्रामीण भागात पारंपारिक डेरा उत्सव साजरा करण्यात येतो. गावा गावातील महिला एकत्रित येऊन पारंपारिक गीते गात गावोगावी हा डेरा सादरीकरण करत असतात