धुळे: मोराणे प्र.ल.गावात वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या तालुका पोलिसात अकस्मिक मृत्यूची नोंद
Dhule, Dhule | Oct 20, 2025 धुळे मोराणे प्र.ल.गावात वृध्दाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव युवराज चिंधा पवार वय 69 राहणार वार्ड नं 6 मोराणे प्र.ल.तालुका जिल्हा धुळे.अशी माहिती 20 ऑक्टोंबर सोमवारी सायंकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. मोराणे प्र.ल.गावाजवळील गोंदूर रोडवरील पांझरा नदीवरील कठड्याला 20 ऑक्टोबर सकाळी सहा वाजेच्या दरम्यान युवराज पवार यांनी दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत ग्रामस्थांना आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर ग्रामस्थ,नातेवाई