शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय यादव वय 36 वर्ष यांनी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता च्या सुमारास राहत्या घरी बेडरूम मधील लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केले याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी सदर घटनेबाबत मर्ग दाखल केला आहे पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.