2 जानेवारीला दुपारी 05:30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पारडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९० हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ६० बंडल जप्त केले असून एका आरोपीला अटक केली आहे.पंतप्रधान आवास योजना, पारडी येथील मोकळ्या गार्डनमध्ये एक इसम पांढऱ्या बोरीत नायलॉन मांजा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून सापळा रचून पोलिसांनी सुभोजित दिपक बाघ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बंदी अ