नाशिक: सिडको परिसरात कोयते मिरवत टवाळखोरांचा हैदोस
Nashik, Nashik | Nov 6, 2025 नाशिक मध्ये नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून सुरू असताना पोलिसांच्या नाकावर टिचून सिडको परिसरात टवाळखोरांनी कोयते मिरवत दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात काही झाले आहे एवढेच नाही तर या टोळक्याने परिसरात रस्त्यावर उभे असलेल्या गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे तर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा हा कायदाचा बालेकिल्ला काम करतो आहे का यावर विचार मंथन करणे गरजेचे असल्याची चर्चा शहरात होत आहे.