लातूर महानगरपालिका नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे, या दिवाळीत आनंदासोबत पर्यावरणाचाही विचार करा आणि दिवाळी साजरी करा जबाबदारीने. दिवाळी हा सण अंध:कारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. चला, या सणात आपल्या घरासोबतच आपल्या पर्यावरणातही प्रकाश पसरवूया. असे आवाहन करण्यात आले आहे