बिबट्याचा रेल्वे ट्रॅक वरील व्हिडिओ फेक असल्याची माहिती प्राप्त झाल्याचं अमरावती शहरातील गोपाल नगर रेल्वे ट्रॅकवर बिबट्या धावत असल्याचे दाखवण्यात आले हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तर व्हाट्सअप वर सुद्धा नागरिकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते साईनगर जवळील गोपाल नगर डेकॉर होता त्यामुळे त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली अखेर हा व्हिडिओ फेक असल्याचं निष्पन्न झालं, असे व्हिडिओ व्हायरल करताना शेअर करू नये अशा प्रकारचं समाज म