पुणे शहर: 'दगडूशेठ' गणपतीसमोर 'गणेशोत्सव २०२५' या विषयावर विशेष कॅन्सलेशन प्रकाशित
भारतीय डाक विभागाने राष्ट्रीय सण, संस्कृती व वारसा टपाल तिकिटे आणि विशेष कॅन्सलेशनद्वारे साजरा करण्याची अविरत परंपरा सुरू ठेवली आहे. यंदा 'दगडूशेठ' गणपतीसमोर भारतीय डाक विभाग, महाराष्ट्र सर्कल च्या वतीने 'गणेशोत्सव २०२५' या विषयावर विशेष कॅन्सलेशन प्रकाशित करण्यात