Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: हुडकेश्वर परिसरातून २७ वर्षीय तरुणी बेपत्ता; शोधाशोध सुरू

Nagpur Rural, Nagpur | Jun 16, 2026
हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील आराधना नगर भागातून पायल संजय समरीत (वय २७) ही तरुणी १५ जून रोजी सकाळी १०:४५ वाजता कोणालाही न सांगता घराबाहेर गेली असून ती बेपत्ता आहे. तिचा शोध घेतला असता ती कुठे मिळून आली नाही याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे