पारोळा: वंजारी खुर्द गावाला स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांनी दिला गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना आंदोलनाचा इशारा
Parola, Jalgaon | Sep 15, 2025 तालुक्यातील वंजारी खुर्द येथे स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, तरी देखील या गावाला स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलन व आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या गावाचा हा प्रश्न दि. २४ पर्यंत न सोडविल्यास दि. २५ रोजी रास्ता रोको व आत्मदहन करण्याचा इशारा गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.