Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Capacitybuilding
Worldwaterday
Educationforall
Chaitranavratri
Railsafety

समुद्रपूर: बैलगाडीवर वाघाचा हल्ला! गाय जखमी, शेतकरी थोडक्यात बचावला :भनगापुर शिवारातील घटना; परिसरात भीतीचं वातावरण

Samudrapur, Wardha | Aug 5, 2025
भनगापुर :शिवारात एक धक्कादायक घटना घडली. बबन वाघ हे शेतकरी आपल्या बैलगाडीसोबत शेतात जात असताना अचानक झुडपांत दबा धरून बसलेल्या वाघाने बैलगाडीवर झडप घातली.बैलगाडीला मागे बांधलेली गाय वाघाच्या हल्ल्यात जखमी झाली. सुदैवाने शेतकरी बबन वाघ आणि बैल बचावले. शेतकऱ्याच्या आरडाओरडामुळे वाघ पळून गेला.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पी. डी. बेले, एस. व्ही. कामतवार आणि वनमजूर अमृत आखुड यांनी घटनास्थळी धाव घेतली.

MORE NEWS