समुद्रपूर: ट्रकची समोरील चालत्या अज्ञात ट्रकला जबर धडक:चालकाचा मृत्यू: जाम चौरसत्यावरील घटना
समुद्रपुर तालुक्यात नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील जाम चौरसत्यावर ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रकने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवीत समोरील चालत्या अज्ञात ट्रकला मागून धडक दिली या अपघातात धडक देणाऱ्या ट्रक चालक जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. ट्रक क्रमांक UP32RN 9502 चालक मृत्यक शिवकुमार रामसिंग यादव वय 44 वर्ष राहणार सीतापुर उत्तर प्रदेश हा आपल्या ट्रकमध्ये माल घेऊन नागपूर ते हैदराबाद जात असता जाम चौरस्ता अज्ञात ट्रकला जबर धडक दिली यात चालकाचा मृत्यू झाला.